
कुणबी समाज संघटने ची कोजागिरी उत्साहात समाजाला एकत्र करण्यासाठी कोजागिरी एक समाज माध्यम ठरले आहे:– लायकराम भेंडारकर
सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):————– कुणबी समाजाची कोजागिरी आता समाजाला एकत्र करण्यासाठी एक समाज माध्यम ठरले आहे. कुणबी बांधव एकत्र येऊन कौटुंबिक सामाजिक वैवाहिक जीवनाची जीवनाची हितगुज करण्याची माध्यम आहे. असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे . कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर,सचिव दिनेश हुकरे यांच्या नेतृत्वात