गोंदिया (अनिल मुनिश्वर)——————-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इंजोरी च्या वतीने आयोजित गोपाल काला व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी बक्षीस वितरण समारंभात जिल्हा परिषद गोंदिया चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सहभागी होऊन विजेत्यांचे अभिनंदन केले.
यावेळी या कार्यक्रमाला पल्लवीताई वाडेकर गटविकास अधिकारी, कमलेश सोनटक्के पोलीस निरीक्षक अर्जुनी मोर, सुरेखाताई भेंडारकर, बागडेजी गटशिक्षणाधिकारी, भानारकरजी शिक्षण विस्तार अधिकारी, रवींद्र खोटेले माजी सरपंच, मोरेश्वर मेश्राम अध्यक्ष शा.व्य .स., डाकराम मेंढे पोलीस पाटील, मिलिंद रामटेके प्राचार्य, विठोबा रोकडे मुख्याध्यापक, दीपिका रहिले माजी उपसरपंच, भारती डोये ग्रामपंचायत सदस्य, राजू मेंढे ग्रामपंचायत सदस्य, वनिता मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, कैलास हांडगे शिक्षक, प्राणगोपाल दास तालुका महामंत्री भाजप, कोकन सरकार, सतीश शिवणकर अध्यक्ष वन समिती, शंकर मेंढे, लालाजी शिवणकर, प्रशांत सरदार, लाखेश्वर लंजे गुरुजी, श्यामराव मेंढे, रूपाली मेंढे, श्यामसुंदर मेश्राम आणि इतर मान्यवर तसेच खूप मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी व बालगोपाल विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते…
