Search
Close this search box.

रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला,वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(तालुका प्रतिनिधी):–

दिनांक 3 मार्च 2025 रोजी तालुक्यातील मौजा सिंधीपार येथे रात्री गस्ती दरम्यान एक ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक (देवानंद वंजारी वाहन मालक )करताना आढळून आले असता महसूल विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.यावेळी वनपाल वाय.एस. राठोड सौंदड, हनुमंत आंबेकर तलाठी ,शैलेश बागडे तलाठी ,एच.एम.औरसे वनरक्षक,के.एम.चौधरी वनरक्षक,घरडे, मेश्राम वनमजूर उपस्तीत होते. ,सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे अर्जुनी मोर,मिथुन तरोने वन परिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी ,यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें