सडक अर्जुनी(निखिल मुनिश्वर):————–
येथील नगरपंचायत डंपिंग यार्ड परिसरात नगराध्यक्ष तेजराम मळावी यांच्या अध्यक्षतेत वृक्षारोपण करण्यात आले सुरुवातीला वृक्ष संवर्धनाबाबत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली तसेच वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेविका शशिकला टेंभुर्णे, नगरपंचायत चे प्रशासकीय अधिकारी युगलकुमार दडेमल, कर अधिकारी अनुपम वाघमारे,पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, ओमप्रकाश टेंभुर्णे,रमेश वैकुंठी,राहुल शहारे, सुभाष चौधरी, कुलदीप पांडे, विलास गहाणे,श्रेयस राऊत,जगत टेंभुर्णे,संघराज काणेकर,नंदू गहाणे, हितेश हुकरे,परसराम सूर्यवंशी,कमलेश सानसरोदे,नक्की पठाण,निखिल मंडपे,प्रतीक माकडे,उमेश कोडापे,सुमित शहारे,राजू डोंगरे तसेच कर्मचारी व नगरवाशी उपस्थित होते…
