सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
Aaaaaaaaagggggggggmmmmmmm
तालुक्यातील मूरदोली ते पांढरी रोडवर दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पावतीची वैधता मुदत संपलेली असताना अवैध रेती वाहतूक करताना MH 35 AH 7788 क्रमांकाचा गोरेगाव येथील सुरेश कावडे यांच्या मालकीचा 12 टायर टिप्पर रेती भरून जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार इंद्रायणी गोमासे व ग्राम महसूल अधिकारी हर्षकुमार उईके सडक अर्जुनी,मुस्ताक कुरेशी बोपाबोडी,उमेश रहांगडाले गीरोला,हनुमंत आंबेकर घाटबोरी तेली यांनी कारवाई करून तहसील कार्यालय सडक अर्जुनी येते आणून जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र महसूल नियमा नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
सदर वाहन यापूर्वीसुद्धा अवैध आढळले आहे हे विशेष…
