गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
@@@@@@@@@@@@@@@@@@@
राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दिनांक 17 में 2025शनिवारी
स्थानिक केटीएस जिला सामान्य रुग्णालय येथें
जागतीक रक्तदाब नियंत्रण दिना निमित्त मोफ़त आरोग्य रोग निदान व उपचार शिविरचे आयोजन करण्यत आले होते या शिविरात मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यानी आवाहन केले की आज च्या धावपळीच्या जीवनात कमी वयात उच्च रक्तदाब चा त्रास शुरू होते परिणामी स्ट्रोक हार्ट अटैक व किडनी फैल चे रुग्ण संख्या वाढतच आहे म्हणून आपल्या रक्तदाब वर नियंत्रण ठेवा नियमित वैद्यकीय तपासनी करुन घ्या जेवनात मिठ कमी खा दरारोज पायी चालत
जाने तसेच संतुलित आहार चे सेवन करावे
राष्ट्रीय एन सी डी कार्यक्रम अंतर्गत सर्व ग्रामीण रुग्णालयात बीपी शुगर आणि कैंसरचा उपचार मोफ़त केले जातात त्याचा लाभ घ्यावा आसे आवाहन डॉ.सुवर्णा हुबेकर यानी या कैम्प मध्य केले
या कैम्प मध्य एच एल एल कडून तांत्रिक अधिकारी भूषण भंडारकर सुरेंद्र पारधी
नर्सिंग ऑफिसर सौ सावरकर,भूमेश लजे
स्वाती वैद्य,मीनल लिलहरे
आणि कक्ष सहायक पुरुषोत्तम मेलोडे यानी
परिश्रम घेतले.
उच्च रक्तदाब आणि हृदय
रोग संबंधी आरोग्य माहिती पत्रकांचे वाटप यावेळी रुग्ण व नातेवाईकांना डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते
करण्यात आले.
