मारुती व्हॅन व इनोवा गाडीवर विशालकाय झाड पडून दोन इसमांचा जागीच मृत्यू तीन जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):—————

दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी आठ वाजता कोहमारा गोंदिया रोडवर आरा मशीन समोर मारुती व्हॅन MH31CR 1549 व इनोव्हा MH 31FU 7341गाडीवर झाड पडून मारुती व्हॅन मधील वासुदेव मन्साराम खेडकर 60, आनंदराव मनीराम राऊत 45 दोन्ही राहणार सडक अर्जुनी हे दोघे जागीच ठार तर व्हॅन चालक रितिक राजू दिघोरे 23 राहणार सडक अर्जुनी,व इनोव्हा चालक राजू रूपलाल चौरागडे 40,अनिल रामकृष्ण चौधरी 30,दोन्ही गोंदिया रहिवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना तत्काळ गोंदिया येथे हलविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रेम शेळके व हवालदार दीपक खोटेले करीत आहे,
सडक अर्जुनी शहरातील महामार्गावरील धोकादायक झाडे त्वरित हटविण्याची मागणी उपस्थित संतप्त नागरिकांनी केली आहे

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें