Search
Close this search box.

रेती चोरी करताना ट्रॅक्टर पकडला,डुग्गीपार पोलिसांची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
#########################
दिनांक 19/06/2025 रोजी सकाळी 09/15 वा. सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता पळसगाव/राका रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच डुगिंपार पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या 01 ट्रॅक्टरला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व आरोपी चालक/मालक नामे जितेंद्र हिरामन बावनकुळे वय 32 वर्षे रा.पळसगाव यांचे ट्रॅक्टर ट्रॉली क्र.MH 35 AW 5294 किं. 7,70,000/-रु. व त्यामध्ये एक ब्रास रेती किं.5000/-रु. असा एकुण 7,75,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीतांविरुद्ध कलम 303(2), 305 (E) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, नित्यानंद झा सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, पोहवा जगदीश मेश्राम, आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, पोशि निखिल मेश्राम यांनी केली.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा: धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवले आता २० जुलै पर्यंत होणार धान खरेदी!! माजी मंत्री,आ.राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली होती मागणी

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा: धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवले आता २० जुलै पर्यंत होणार धान खरेदी!! माजी मंत्री,आ.राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली होती मागणी