सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaagggmmm
जि.प.हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी येथे बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम सुरभी विलास आगासे (64.17) द्वितीय किरण दत्ता कोकरे (61.17) तृतीय रजनी विलास सोनुले(60) तर कला शाखेतून प्रथम तन्मयी सुदाम सोनुले (76.67) द्वितीय प्राची युवराज पुसाम (73.83) तृतीय रागिणी पुरुषोत्तम सोनुले (68.67) यांनी यश मिळवीला. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 94.64% तर कला शाखेचा निकाल 47.50% लागला.गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला, विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य नंदा गजभिये,दुधराम डोंगरवार,नेमीचंद गिरीपुंजे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.









