Search
Close this search box.

थैलेसीमिया मुक्त गोंदियाचा संकल्प घ्या : डॉ सुवर्णा हुबेकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
######################
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदें तरफे 8 में
2025 रोजी जागतीक
थैलेसीमिया दिन जनजागरण अभियान
स्थानिक केटीएस रुग्णालयात जिला शल्य चिकित्सक डॉ.अम्बरीष मोहबे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यत आला होता
या कार्यक्रमाच्या संयोजिका के टी एस च्या
डायलिसिस विभाग प्रमुख डॉ.सुवर्णा हुबेकर होत्या
या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून रक्त विकार स्पेशल डॉ.श्रीमती कोटांगले
नर्सिंग ऑफिसर दीपाली वानखेड़े एच एल एल चे जिला समन्यवक डॉ अविनाश सहारे तांत्रिक अधिकारी भूषण भंडारकर सिकल सेल चे सुरेंद्र
पारधी स्टाफ नवीना बतासे आदि प्रमुख्याने उपस्थित होते
डॉ.सुवर्णा हुबेकर यानी संगितले की महाराष्ट्र राज्य
मधे सर्वात जास्त थैलेसीमिया रुग्ण गोंदियात आहेत शासकीय वैद्यकीय महा विद्यालय तरफे डे केयर सेंटर मार्फत मोफ़त रक्त संक्रमण सुविधा दिली जाते महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदें च्या मार्गदर्शक सूचना प्रमाने
आता एक पाऊल थैलेसीमिया मुक्ति कड़े टाकून थैलेसीमिया मुक्त गोंदिया चा संकल्प घेतला आहे या च कैंप मध्ये डॉ.अविनाश सहारे यांच्या तरफे मुफ्त एच पी एल सी चा रक्त स्क्रीनिंग कैम्प आयोजित करण्यत आला होता या प्रसंगी तंत्रज्ञ भूषण भंडारकर व सुरेंद्र पारधी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
थैलेसीमिया पीड़ित बालकाना यू डी आई डी
साठी रजिस्ट्रेशन कारण्याचे आवाहन डॉ.सुवर्णा हुबेकर यानी केले बाह्य रुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व नातेवाईक याना थैलेसीमिया बाबत माहिती पत्रिका वाटन्यात आल्या.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें