डॉ पंकज पटले यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षक समिती केला सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
******************************
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया द्वारे राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी सिव्हिल परीक्षेत 329 रँक घेवून गोंदिया जिल्हाच नव्हे तर संपूर्ण शिक्षक परिवारची मान उंचावल्याबद्दल डॉ .पंकज मनोहर पटले यांचा शाल, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार शिक्षक समितीचे वतीने सत्कार करण्यात आला .

डॉ पंकज पटले यांचे वडील सेवानिवृत्त झाले असून जिल्हा परिषद शिक्षकाच्या मुलाने केलेला पराक्रम हा शिक्षक परिवार साठी प्रेरणादायी असल्यामुळे इतरही मुलांनी पंकज कडून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा उपस्थित शिक्षक बांधावानी व्यक्त केली.
पंकज ने या प्रसंगी आपले शैक्षणिक आणि परीक्षेच्या बाबतीत आलेले अनुभव सांगितले.
डॉ. पंकज ने एम बी बी एस झाल्यानंतर राष्ट्रीय लोकसेवा आयोग चि परीक्षा दिली , जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य हे यशाचे गमक असून पुढील दिवसात आपल्या जिल्ह्यातून अनेक मुलानी यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे विभागीय अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, शिक्षक पतसंस्था उपाध्यक्ष अशोक बिसेन, संचालक राजेंद्र बोपचे , संचालक उमेश रहांगडाले ,,विलास डोंगरे तालुका सचिव, सुशील रहांगडाले, आर एच ठाकरे, के जे हरिणखेडे, वाय एम भगत, तानसेन जमईवार,डी एस शेंदरे, परमानंद रहांगडाले,ओंकार पटले सोबतच तिरोडा तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश