डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती डोंगरगाव येथे पार पडली,

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):————————- – समता बहुउद्देशीय संस्था डोंगरगाव खजरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण बहुउद्देशीय संस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन गोंदिया भंडारा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक सौ 34 वी जयंती, मोठ्या आनंदाने संपन्न झाली या कार्यक्रमाची माहिती संस्थापक अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की जयंती पूर्व सायंकाळी मैत्री बुद्ध विहार डोंगरगाव येथून कॅण्डल मार्च व मशाल पेटवून सर्व गावातून रॅली काढून सभास्थळावर विसर्जित करण्यात आली याप्रसंगी मोरगाव अर्जुनीचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री श्री माननीय राजकुमार बडोले साहेब तसेच अखिल भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर खुशालचंद्र बोपचे आणि विशेष अतिथी म्हणून लाभलेले दिनेश जी हुकरे माजी सरपंच हरीश जी कोहळे ओबीसी नेता,देवेद्र मानकर (अडिटर ) माजी सरपंच पुष्पाताई खोटेले व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सह सचिव अश्विन जी फुलूके, तसेच मशाल शोभायात्रा व कॅण्डल मार्च चे द्वीप प्रज्वलन भाऊदास जांभुळकर रमेश भैसरे महेश राऊत ऋतुसेन नंदेश्वर व मैत्री बुद्ध विहाराचे अध्यक्ष वैशाली लांडगे अश्विनी मेश्राम इंदल फुल्लूके व बौद्ध समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तनुजा नागदिवे यांचे बौद्ध भीम गीत यांच्यावर आधारित प्रबोधन कव्वालीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आभार प्रदर्शन इंदलजी फुल्लूके यांनी केले.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश