सिटी सर्वे कामाचा अहवाल दर आठवड्याला सादर करा-आमदार विनोद अग्रवाल एसडीओ कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन
जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव खजरी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न (मतपत्रिकेद्वारे घेण्यात आले मतदान)