महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष साकोली विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार नानाभाऊ पटोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (5 जून )
जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट