खबरदार लिंकिंग करून खताच्या पुरवठा केला तर…? :-माफदा अध्यक्ष विनोद तराळ (पाटील) यांचा इशारा, होटल हेमंत सेलिब्रेशन भंडारा येथे ॲग्रो डीलर असोसिएशनची वार्षिक स्नेह सम्मेलन 2025 मोठ्या थाटात संपन्न.