आ.विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने २३ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जाणार ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर हॉस्पिटल. PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प,गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी