माजी आमदार श्री राजेंद्र जैन व पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शुरवीर पोलिस अधिकारी व जवानां श्रध्दांजली दिली व त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.