सडक अर्जुनी
(ए आय ओ सी डी एम एस सी डी ए)औषधी विक्रेता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे (आप्पासाहेब) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिर औषध विक्रेत्यांची देशाप्रती निष्ठा दिनांक 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवार ला सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजता पर्यंत येथील तेजस्विनी लॉन मध्ये डॉक्टर असोसिएशन, सृष्टी फाउंडेशन, पॅथॉलॉजी असोसिएशन, पत्रकार संघ, मनोहर भाई पटेल कॉलेज, एस चंद्रा.नर्सिंग कॉलेज, राजीव गांधी महाविद्यालय, राजश्री शाहू महाराज कॉलेज यांच्या सहकार्याने सडक अर्जुनी तालुका औषधी विक्रेता संघातर्फे आयोजित करण्यात आले आहे तरीपण या उदात्त उपक्रमामध्ये आपलाही सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांद्वारे आवाहन करण्यात आले आहे
