सडक अर्जुनी पंस सभापती पदी चेतन वडगाये तर उपसभापती पदी निशा काशीवार यांची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुन (तालुका प्रतिनिधी):–

सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डोंगरगाव क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये यांची निवड सभापती पदाकरीता झाली आहे.सभापती पद हे अनुसूचित जमातीकरीता राखीव होते.या गटातून निवडून आलेले ते एकमेव सदस्य भाजपकडे होते.तर उपसभापती पदावर कोसमतोंडी पंचायत समितीच्या सदस्या निशा काशीवार यांची निवड करण्यात आली आहे.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें