तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाची नूतन कार्यकारिणी गठीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी

येथील बाबा हारूनी हॉटेल मध्ये तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेता संघाची ता.२९ रविवारला नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत तालुका वृत्तपत्र संघटना व जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या सहकार्याने नूतन कार्यकारिणी गठन करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी जगदीश शाहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष मोहनलाल भावे, सचिव योगेश्वर वालदे, सहसचिव दिलीप वंजारी,कोषाध्यक्ष वीरेंद्र रहांगडाले, कार्याध्यक्ष राधेश्याम कवरे, यांची नियुक्ती करण्यात आली तर सदस्य पदी शाहिद पटेल,वीरेंद्र वालदे,यांची निवड करण्यात आली संचालन व आभार युवराज वालदे यांनी मानले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool