सडक अर्जुनी(प्रतिनिधी):-
तालुक्यातील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक कला व विज्ञान शाखा रामदेवबाबा अध्यापक विद्यालय जमुनादेवीलोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिनांक 26 /12/ 2024 रोज गुरुवारला दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल येथे वृद्धापकाळाने रात्री निधन झाले त्यांना आज दिनांक 27/ 12 /2024 रोज शुक्रवारला त्यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो यासाठी विद्यालयात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोहिया शिक्षण संस्थेचे पदाधिकारी ,सदस्य गण विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
![AGM News24](https://agmnews24.com/wp-content/uploads/2024/11/InShot_20241006_085640863_uwp_avatar_thumb.jpg)