गोंदिया:-
स्थानिक के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दिनांक 26 डिसेंबर रोजी
कुंवर तिलकजी नागपुरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी या रुग्णालया चे जमीनदाते व कामठा रियासातचे दानशूर
रियासातदार कुंवर तिलक जी नागपुरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून आदरांजली अर्पित केली या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तृप्ती कटरे
आर एम ओ डॉ बी डी जयस्वाल डॉ गुरुप्रसाद खोब्रागडे डॉ घोडमारे डॉ सुवर्णा हुबेकर डॉ नागपुरे कार्यालय अधिक्षक श्री भार्गवे
श्री निशांत बनसोड श्री ब्राह्मणकर श्री अमोल राठोड आणि सर्व कार्यालाईन स्टाफ यांनी देखील पुष्पांजली अर्पित केली .