गोंदिया(अनिल मुनिश्र्वर):-
राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत शून्य माता व अर्भक मृत्यू हे ध्येय साध्य करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसूती गृह व ऑपेरेशन थेटर साठी खास गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन 2018 पासून सुरू केलेला आहे .
हा जो quality अभिवचन कार्यक्रम आहे त्यामध्ये मनुष्यबळाचे पायाभूत प्रशिक्षण घेण्यात येत आहे लेबर रूम व
ओटीचे इन्फ्रास्ट्रक्चर सुथरले
जात आहे जेणेकरून गर्भवती चे बाळंतपण सुरक्षित होईल
LAQUSHA लक्ष्य या महत्वकांक्षी कार्यक्रमात
रुग्ण सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय
मानांकन वापरून उच्च व दर्जेदार मॅटर्नटी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे प्रसूती दरम्यान आणि प्रसूती झाल्यावर पहिल्या सुरुवातीच्या 24 तासातील
क्रिटिकल पीरेड मधील
माता मृत्यू व अर्भक मृत्यू
टाळण्यासाठी गुणवत्तापूर्ण
वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा लक्ष अभिवचन कार्यक्रम आहे
यात लेबर रूम चा डेडिकेटेड प्रशिक्षित स्टाफ सेवा देत आहे .
गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या नेतृत्वाखाली
लक्ष्य कार्यक्रमाची अंबालबजावणी करण्यात येत आहे हे विशेष!! त्याकडे
अतिरिक्त सी एस डॉ तृप्ती कटरे आणि विशेष प्रशिक्षण
अधिकारी के रूप मे डॉ गुरूप्रसाद खोब्रागडे महत्वपूर्ण भूमिका निभा रहे
है !
गोंदिया जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तिरोडा ने या महत्वकांक्षी लक्ष्य उपक्रमात राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविलेले आहे हे विशेष! सुरक्षित मातृवाची
हमी घेण्याकरिता शासकीय ग्रामीण रुग्णालयात नर्सिंग स्टाफ लक्ष्य कार्यक्रम अंबलबजावणी साठी
कटीबद्ध आहे असे के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले .