Search
Close this search box.

विदर्भाचा जितेश शर्मा ११ कोटींत आरसीबीमध्ये

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जेद्दाह, २४ नोव्हेंबर
आयपीएल लिलावात रविवारी विदर्भाचा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११ कोटी रुपयंत करारबद्ध केले आहे. जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्सने १२.५० कोटी रुपयांत खरेदी केले आहे.

विक्रीस गेलेले खेळाडू असे –

विक्रीस गेलेले खेळाडू असे –
ऋषभ पंत (लखनौ) – २७ कोटी रुपये
श्रेयस अय्यर (पंजाब किंग्स) – २६.७५ कोटी रूपये
व्यंकटेश अय्यर(कोलकाता) – २३.७५ कोटी रुपये
अर्शदीप सिंग(पंजाब) – १८ कोटी रुपये
पुझवेंद्र चहल(पंजाब) – १८ कोटी रुपये
जोश बटलर(गुजरात) – १५.७५ कोटी रुपये
केएल राहुल(दिल्ली) – १४ कोटी रुपये
जोश हेझलवूड(बंगळुरू) – १२.५० कोटी रुपये
जोफ्रा आर्चर(राजस्थान) – १२.५० कोटी रुपये
ट्रेंट बोल्ट(मुंबई) – १२.५० कोटी रुपये
मोहम्मद सिराज(गुजरात) – १२.२५ कोटी रुपये
मिचेल स्टार्क(दिल्ली) – ११.७५ कोटी रुपये
फिल सॉल्ट(बंगळुरू) – ११.५० कोटी रुपये
ईशान किशन(हैदराबाद) – ११.२५ कोटी रुपये
जितेश शर्मा(बंगळूरू) – ११ कोटी रुपये
मार्कस स्टोयनिस(पंजाब) – ११ कोटी रुपये
कॅगिसो रबाडा(गुजरात) – १०.७५ कोटी रुपये
टी. नटराजन्(दिल्ली) – १०.५० कोटी रुपये
मोहम्मद शमी(हैदराबाद) – १० कोटी रुपये
नूर अहमद(चेन्नई) – १० कोटी रुपये
आर. अश्विन(चेन्नई) – ९.७५ कोटी रुपये
आवेश खान(लखनौ) – ९.७५ कोटी रुपये
प्रसिध कृष्णा(गुजरात) – ९.५० कोटी रुपये
जॅक फ्रेझर-कर्क(दिल्ली) – ९ कोटी रुपये
तिपाम लिव्हिंगस्टोन(बंगळुरू) – ८.७५ कोटी रुपये
हर्षल पटेल(हैदराबाद) – ८ कोटी रुपये
डेव्हिड मिलर(लखनौ) – ७.५० कोटी रुपये
अॅनरिक नॉर्टिज(कोलकाता) – ६.५० कोटी रुपये
हॅरि बुक(दिल्ली) – ६.२५ कोटी रुपये
व्हॉन कॉनवे(चेन्नई) – ६ कोटी रूपये
निंद हसरंगा(राजस्थान) – ५.२५ कोटी रुपये
खलिल अहमद(चेन्नई) – ४.८० कोटी रुपये
महेश विक्षणा (राजस्थान) – ४.४० कोटी रुपये
ग्लेन मॅक्सवेल(पंजाब) – ४.२० कोटी रुपये
रचिन रवींद्र(चेन्नई) – ४ कोटी रुपये
क्विंटन डिकॉक(कोलकाता) – ३.६० कोटी रुपये
राहुल त्रिपाठी(चेन्नई) – ३.४० कोटी रुपये
राहुल चहर(हैदराबाद) – ३.२० कोटी रुपये
अॅडम सॅम्पा(हैदराबाद) – २.४० कोटी रुपये
एडन मार्कराम(लखनौ) – २ कोटी रुपये
रहमान गुरबाझ(कोलकाता) – २ कोटी रुपये

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool