AGM News24

Latest Online Breaking News

माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते एम.आर. क्लिनिकल लॅबोरेटरीचे उद्घाटन

गोंदिया, सडक/अर्जुनी- दिनांक-14 नोव्हेंबर 2022

मनिषा राहुल शिवणकर यांच्या एम.आर. क्लिनिकल लॅबोरेटरीचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

ही सेवा सुरू केल्याबद्दल मनिषा व राहुल शिवणकर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंत्रालयाचे सेवानिवृत्त उपसचिव दुलाराम चंद्रिकापुरे, पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते, शेषरावजी गिऱ्हेपुंजे,लक्ष्मीकांत धानगाये, जिवन लंजे, जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, भाजपा महिला तालुका महामंत्री अंजली मुनिश्वर, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष. पत्रकार अनिल मुनिश्वर,पत्रकार अरविंद मेंढे, बजरंग दलाचे नरेश अगळे, कैलास राजगिरे, तुलसीदास शिवणकर, ग्रामीण रुग्णालयाचे उपअधीक्षक वामन शिवणकर, राहुल शिवणकर, मनिषा शिवणकर, अतुल शिवणकर, संदीप रामटेके, सोनू भेंडारकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!