AGM News24

Latest Online Breaking News

खोडशिवनि येथे एकलव्य यांच्या मूर्तीची स्थापना

  • ढिवर समाज खोडशिवनी द्वारा BJYM जिल्हा महामंत्री हर्ष विनोदकुमार मोदी यांचा सत्कार.

दिनांक: 28 ऑक्टोबर 2022: तालुक्यातील खोडशिवनी या गावात आज वीर एकलव्य यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी गुरुभक्त एकलव्य यांची मूर्ती भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष विनोदकुमार मोदी यांच्याकडून दान करण्यात आली होती. त्याची स्थापना आज खोडशिवनी येथे करण्यात आली.

दरम्यान क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजकुमार बडोले, दिनानाथ वाघमारे, चंद्रालाल मेश्राम, संजय केवट, गंगाधर परशूरामकर, ऋषी मांढरे, पंचायत समिती उपसभापती. शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, पं.स.सदस्य .आर. बी. वाढई, तेली समाज संघटना तालुकाध्यक्ष .गौरेश बावनकर, उमेश ब्राम्हणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!