AGM News24

Latest Online Breaking News

जाहिरात | गणेश कापगते यांच्या कडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

जाहिरात | गणेश कापगते यांच्या कडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

💥😊एक करंजी.. आनंदाने भरलेली..एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..एक दिवा.. मांगल्य भरलेला..एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..एक सण.. समतोल राखणारा..अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबालादिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!😊💥🙏🧨शुभ दिपावली.🧨🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!