AGM News24

Latest Online Breaking News

कार्यकर्त्यांनि पूर्ण विश्वासाने निवडणुकीला सामोरे जावे : आमदार राजू कारेमोरे

मोहाडी : तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या तालुका मेळावा कार्यक्रमात कौशल सभागृह कुशारी रोड येथ पार पडले त्यावेळी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे त्यांनी जनतेला संबोधित करतानी कार्यकर्त्यांनि पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण ताकतीने, विकासाच्या विश्वासाने, लोककल्याण करण्यासाठी,भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे असे ,सामान्य समस्या जाणून घ्यावे त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे असे आमदार साहेब म्हणाले

यावेळी कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे,माजी खासदार मधुकर कुकडे,प्रदेश महासचिव धंनजय दलाल, तुमसर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल कहाळकर, के के पंचबुधे,माजी तालुका अध्यक्ष बाबुराव मते,सभापती रितेश वासनिक, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, महिला तालुका अध्यक्ष रिताताई हलमारे,युवक अध्यक्ष राजेंद्र मेहर, जिल्हापरिषद सदस्य आनंद मलेवार, महादेव पचघरे,अनिल काळे,अनिताताई नलगोपुलवार,शहर अध्यक्ष मनीषा गायधणे,पंचायत समिती वंदना सोयाम, प्रीती शेंडे, नगरपंचायत सभापती पवन चव्हान, सचिन गायधणे,नगरपंचायत सदस्य वंदना पराते, सुमन मेहर, रेखा हेडाऊ, लाला तरारे,जेष्ठ नेते सुभाष गायधणे, विजय पारधी, सोमल गजभिये अनुप थोटे,आशा बोन्द्रे,उमेश भोंगाडे, आदी मान्यवर मंचकावर उपस्थित्त होते.

सभेत शुभाष भाजीपाले भाजपा मोहाडी नेते यांही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केले, सोबत जिवन डोये शिवसेना शाखा प्रमुख सकरला. जनार्धन पात्रे यांही सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. सभेला तालुक्यातील तालुका पदाधिकारी, जिलापरिषद सदस्य, जिल्हा परिषद प्रमुख, पंचायत समिती प्रमुख, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती प्रमुख महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवक, महिला, बूथ प्रमुख, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

सभेला मार्गदर्शन मा नानाभाऊ पंचबुधे, मा राजूभाऊ कारेमोरे मा धनजय दलाल,मा.मधुकर कुकडे, विठ्ठल कहाळकर,रितेश वासनिक, रिता हलमारे, सर्व जिल्हापरिषद सदस्य यांही मार्गदर्शन केले. सदर सभेत आदरणीय प्रफुलभाई पटेल साहेब यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड, आणि राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन, मध्यप्रदेश निरीक्षक मा मधुभाऊ कुकडे यांची निवड झाल्याने अभिनंदन करण्यात आले. नवनियुक्त राष्टीय कार्यकारिणी मध्ये निवड होऊन मध्यप्रदेश निरीक्षक पदी मधुकरजी कुकडे यांची निवड झाल्याने मोहाडी तालुका राष्ट्रवादी तर्फे सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आले.

तसेच नवनियुक्त सभापती रितेश वासनिक यांचे सुद्धा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. तसेच सदाशिव ढेंगे तालुका अध्यक्ष यांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केले तर संचालन सुभाष गायधणे यांही केले आभार विजय पारधी यांही व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!