AGM News24

Latest Online Breaking News

भाजप युवा मोर्चा गोदिया जिल्हा महामंत्री श्री.हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी खोडशिवनी येथे आयोजित ह.भ.प.सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमास उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले

सडक अर्जुनी- यावेळी भारत मातेच्या सेवेसाठी भारतीय लष्करात बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स ( BSF ) मध्ये निवड झालेल्या मा.अविनाश परशुरामकर,मा.तुषार मस्के यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त वीर जवान श्री अनिलजी परशुरामकर,श्री.तुलारामजी येरणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार केला व त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रंसगी भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार मा.सुनिलजी मेंन्ढे,जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.पंकज रहांगडाले,भाजप संघटन महामंत्री श्री. संजय कुलकर्णी,भाजप प्रदेश सदस्य सौ.रचनाताई गहाणे,भाजप जिल्हा परिषद गटनेते श्री.लायकरामजी भेंडारकर,तालुकाध्यक्ष श्री.अशोक लंजे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.ओमजी कटरे,पंचायत समिती सभापती सौ.संगिताताई खोब्रागडे,उपसभापती श्री.शालीदरजी कापगते,जिल्हा परिषद सदस्य कु.कविताताई रंगारी,सौ.निशाताई तोडासे,माजी जि.प.उपाध्यक्ष छायाताई चौव्हाण, महामंत्री अंजली ताई मुनीश्र्वर,माजी उपसभापती श्री.राजेश कठाणे,प.स.सदस्य श्री.चेतनजी वळगाये,सौ.निशाताई काशीवार,सौ.वर्षाताई शहारे,सौ.रुपालीताई टेंभुर्णे,सौ.रंजनाताई भोई,सौ.रजंनाताई गोबाडे,श्री.तुलारामजी येरणे साहेब,श्री.विलासजी बागडकर,श्री.गौरेशजी बावनकर,श्री.किशोरजी डोंगरवार,श्री.प्रशांतजी झिंगरेजी,श्री.संदिपजी मोदी,श्री.गणेशजी कापगते,श्री.टेकरामजी परशुरामकर,श्री.सत्यवान परशुरामकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!