AGM News24

Latest Online Breaking News

दिपाली आणि शिव यांनी केला जलाशय पोहण्याचा पराक्रम

AGM न्यूज 24 – प्रतिनिधी

मोहाडी, भंडारा : दिनांक 29 ऑगस्ट 2022 : ज्या जलाशयात आज पर्यंत कुणीही आरपार पोहत मनुष्य गेला नाही अश्या बेटेखारी बोथली जलाशयात अवघे 6 वर्षाची चिमुकली दिपाली व तिचा 8 वर्षाचा भाऊ शिव नागपुरे रा. जांब यांनी तान्हापोल्याच्या दिवशी तब्बल 1 तासात 2.5 किमी अंतर पार करून उपस्थित हजारों लोकांना आश्चर्य चकित केले. हा पोहण्याचा विक्रम बघ्यनाऱ्यांची गर्दी जवळ पास च्या 10/12गावातील लोकांची 5 हजारोंच्या वर होती.

यावेळी किरण अतकरी माजी जी. प. सदस्य भंडारा, संपत गाभने,शेखर उताणे, डॉ. दुर्गे,कृष्णा भुजाडे, पार्मेश नाळगोपुळवर,जयदेव नागपुरे यांनी मुलाचे अभिनंदन केले मुलींनी आपल्याला जलतरण स्पर्धेत भाग घेऊन आपल्या गावासोबत देशाचा नाव लौकिक करायचे आहे असे सांगिल्यावर त्यांना अरबी समुद्रातील खाडी पोहण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी प्रयत्न करणार असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!