AGM News24

Latest Online Breaking News

सुमेधा मुनिश्र्वरचे सीबीएसई परीक्षेत यश

गोंदिया, सडक-अर्जुनी. दिं : ३२ जुलै २०२२ : सडक-अर्जुनी सुमेधा राजेशकुमार मुनिश्र्वर हिने सीबीएसई बारावीमध्ये ९३% टक्के गुण घेऊन यश मिळविले आहे.

जवाहर नयोदय विद्यालय नवेगाव बांध येथुन ती बारावी उत्तीर्ण झाली आहे. तिने आपल्या श्रेय आई वडील प्राचार्य मुकुंद बलवीर व शिक्षकांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!