AGM News24

Latest Online Breaking News

वीज पडून अपघाती मृत्यू झालेल्या स्व. लीलाबाई हीडामी यांच्या वारसदारांना आ. मनोहर चंद्रिकापुरे द्वारे धनादेश वाटप

गोंदिया, सडक-अर्जुनी, दिनांक: 6 जुलै 2022 : तालुक्यातील सालेधारणी येथे दि.१८ जुन २०२२ रोजी वीज पडुन लिलाबाई योगराज हिडामे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिनांक २४/०६/२०२२ रोजी सांत्वना भेट देऊन घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून पीडितांच्या कुटुंबाला धीर दिला व आज दिनांक ०६/०७/२०२२ रोजी सालेधारणी येथे स्व. लीलाबाई हिडामी यांचा वारसदारांना शासनाकडुन ४ लाख रुपये आर्थिक मदतचे धनादेश दिले.

यावेळी तहसिलदार किशोर बागडे, तालुका अध्यक्ष राकाँप डॉ.अविनाश कशीवार, माजी. जि. प सदस्य रमेश चु-हे, उपसरपंच संदीप कोडापे, गजापुरे, संजय तावाडे, विष्णू धनबांते, अशोक मडावी राधेश्याम धनबांते, हेमराज बागडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!