AGM News24

Latest Online Breaking News

हर्ष मोदी यांच्या प्रयत्नाला यश

गोंदिया, सडक-अर्जुनी:- खोडशिवनी येथे डॉ. परिणयजी फुके आमदार भंडारा – गोंदिया विधानपरिषद यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत फंडातून , ज्योतिबा फुले स्मारक समिती (सिद्धार्थ नाटके मंडळ )खोडशिवनी येथे विंधन विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी भूमिपूजन प्रसंगी उपस्थित. हर्ष विनोदकुमार मोदी महामंत्री ,भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा संगीताताई खोब्रागडे, सभापती पंचायत समिती सडक- अर्जुनी, निशाताई तोडासे जिल्हा परिषद सदस्य, वर्षाताई शहारे सदस्य पंचायत समिती, उर्मिला कंगाले सरपंचा खोडशिवनी, डॉ.बी. वाढई पंचायत समिती सदस्य सडक अर्जुनी, टेकराम परशुरामकर उपसरपंच ग्रामपंचायत खोडशिवनी, राजूजी परशुरामकर सामाजिक कार्यकर्ता, राजूजी परशुरामकर , मनोहर परशुरामकर, नरेंद्र लंजे, दशरथ लंजे, ग्यानेद्र बंसोड, सत्यवान परशुरामकर, सुभाष मेश्राम अध्यक्ष ज्योतिबा फुले स्मारक समिती, प्रकाश कानेकर उपाध्यक्ष, उमेश इलमकार, भीमराव इलमकार ,रामकृष्ण खोब्रागडे , ओगंन खोब्रागडे, माधवराव खोब्रागडे , वामन इलमकार,कॅशियर इलामकर, मनोज रामटेके, यशवंत मेश्राम , श्रीराम खोब्रागडे, श मयुर मेश्राम, गौतम खोब्रागडे, शितल मेश्राम, बारकाबाई इलमकार, हेमलता मेश्राम, लालनबाई खोब्रागडे, रत्नमाला पटगे, इत्यादी कार्यकर्ता व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!