AGM News24

Latest Online Breaking News

खासदार सुनील मेंढे यांच्या निधीतून राका येथे कुणबी समाज सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न

गोंदिया, सडक-अर्जुनी. दिं: २१ जुन २०२२ : तालुक्यातील राका येथे दिनांक २१ जुन २०२२ रोजी खासदार सुनील मेंढे यांच्या निधीतून कुणबी समाज सभामंडपाचे भूमिपूजन सर्वप्रथम संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. माधुरीताई पातोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.माधुरीताई पातोडे, ग्रा.पं. सदस्या सौ.दमयंता उपरीकर, कुणबी समाजाचे अध्यक्ष एकनाथ मेंढे, माजी सरपंच मधुकर मेंढे, संकर मेंढे, रमेश दोनोडे, संतोष पातोडे, डीगांबर मेंढे, माजी ग्रा.पं. सदस्य चोपराम ब्राह्मणकर, AGM News 24 चे उपसंपादक (पत्रकार) अरविंद मेंढे, भरत बहेकार, ज्ञानेश्वर शेंडे, खुशाल शेंडे, अशोक मेंढे, चुनिलाल मेंढे, महेंद्र मारवाडे, स्वप्निल खोटेले, गणेश मेंढे व समस्त राका ग्रामवासी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!