AGM News24

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे २३ वा वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व प्रौढ़ नागरीकांचा सत्कार संपन्न

गोंदिया, दिनांक 10 : राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ वा वर्धापन दिना निमित्त पक्ष ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीर व उत्कृष्ठ सामाजिक कार्याबद्दल प्रौढ़ नागरीकांचा सत्कार करण्यात आला.

वर्धापन दिना निमित्त सुनील पटले, शैलेश वासनिक, कपिल बावणथळे, शरभ मिश्रा व डॉ. वेदप्रकाश चौरागडे, पंकज गजभिये, भारती गौतम, दीपा बावनकर, कु. गायकवाड, शालिनी चौधरी, अर्चना मिश्रा सहित डॉक्टर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो लोकांची तपासणी व कोरोना बूस्टर डोज लावण्यात आले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ठ सामाजिक कार्याबद्दल श्री पुनाजी लिल्हारे अध्यक्ष, लोधी समाज, श्री त्रिलाकचंद बग्गा प्रजापिता ब्रम्हकुमारी, श्री मुन्नालाल (धावक) यादव, श्री जूगलकिशोर अग्रवाल प्रमोद बहुउद्देशीय संस्था, श्री झनकलाल ढेकवार सेवानिवृत्त शिक्षक संघ, या प्रौढ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, हुकुमचंद अग्रवाल, अशोक सहारे, कमलेश खोकरे, दिनेश अग्रवाल, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, केतन तुरकर, विशाल शेंडे, सुनील भालेराव, सतीश देशमुख, अजय वडेरा, नरेश जैन, विनीत सहारे, गणेश बरडे, रफिक खान, प्रभाकर दोनोडे, राजू एन. जैन, हेमंत पंधरे, विजय रगडे, चंदन गजभिये, अखिलेश सेठ, सचिन शेंडे, पूजा सेठ, सुशीला भालेराव, अश्विनी पटले, सरला चिखलोंडे, माधुरी नासरे, आशाताई पाटील, कुंदा दोनोडे, पुस्पलता माने, रजनी गौतम, सोनल मेश्राम, रमेश गौतम, जितेश टेभरे, खालिद पठाण, नितिन टेभरे, चंद्रकुमार चुटे, सुनील पटले, शैलेश वासनिक, इकबाल सय्यद, लीकेश चिखलोंडे, मोहन पटले, रवी मुंदडा, विनायक खैरे, दीपक कनोजे, राजेश दवे, नत्थू भाटिया, सौरभ रोकडे, सोनू राय, लव माटे, प्रतीक भालेराव, आनंद ठाकूर, जिम्मी गुप्ता, विनायक शर्मा, नागो सरकार, नागरतन बन्सोड, पंकज चौधरी, आरजू मेश्राम, बसंत गणवीर, भगत थकरानी, पूरन उके, चंदन गजभिये, पिंटू बनकर, विनायक शर्मा, हर्षवर्धन मेश्राम, श्रेयश खोब्रागडे, प्रतीक पारधी, आकाश मेश्राम,एकनाथ वाहिले, जयंत कच्छवाह, विनोद पटले, अशफाक तिघाला, श्याम चौरे, तुकाराम धांडे, यशवंत गेडाम, राज मस्करे, राजेश दवे, करण टेकाम, महेंद्र बघेले, शरभ मिश्रा, तुषार उके, कृष्णा भांडारकर, दर्पण वानखेडे, रमण उके, हरबक्ष गुरनानी, संजू महाराज, दिलीप पाटील, गंगाराम कापसे, सोनू मोरकर, राज शुक्ला, लखन बहेलिया, योगी येडे, विजय लिल्हारे, कपिल बावणथळे, रवींद्र गिरी, योगेश डोये, राहुल वालदे, कान्हा बघेले, मीनू बग्गा, हरगोविंद चौरासिया, वामन गेडाम, कुणाल बावणथळे, बिट्टू बिसेन, नारायण मेश्राम, रुपेश मेंढे, रवी रहांगडाले, दिलीप डोंगरे, अनिल खरोले, अमीत जतपेले, सहित कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!