AGM News24

Latest Online Breaking News

खरीप हंगामपूर्व परवाणा धारक कृषि निविष्ठा विक्रेते, सडक/अर्जुनी यांची आढावा सभा

AGM NEWS 24,सडक अर्जुनी

सोमवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात खरीप हंगाम पूर्व परवाना धारक कृषि निविष्ठा विक्रेते यांची आढावा सभा घेतली सभेला तालुका कृषि अधिकारी कु. प्रतीक्षा मेंढे व पंचायत समिती कृषी अधिकारी कोमल बलवाईक व कृषि पर्यावेक्षक लांबकाने उपस्तीत होते.

सदर सभेला येणाऱ्या खरीप हंगाम बद्दल मार्गदर्शन कृषी अधिकारी कोमल बडवाईक यांनी केल बियाणे कीटकनासके बदल माहिती दिली बिल बुक स्टॉक बुक कसे ठेवावे व इतर गोष्टी बदल मार्गदर्शन केले.. कु.प्रतीक्षा मेंढे यांनी कृषक अँप द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे कडवले व तक्रार येणार नाही असे निर्देश दिले.. व इतर बाबींच मार्गदर्शन व सूचना त्यांनी दिले..

सादर सभेला सडक अर्जुनी येथील अनिल अग्रो एजन्सी चे अनिल मुनिश्र्वर, अरुण डोये, विशाल तरोणे सौन्दड चे हर्षल यावलकर, अरुण बिसेन, रोशन गहाने, कैलास इरले,खजरी चे चौहान, शेंडा चे योगेश दशेरिया, इतर केंद्र धारक उपस्तिथ होते….. शेतकऱ्यांना आव्हान आहे कि बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे.. अशी सूचना तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे व पंचायत कृषी अधिकारी कोमल बडवाईक यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!