AGM News24

Latest Online Breaking News

मंजूताई डोंगरवार यांची माळी महासंघ पुर्व विदर्भ महिला आघाडी उपाध्यक्षपदी नियुक्ती

सडक-अर्जुनी, गोंदिया.दि- १८ मे २०२२ : सौंदड येथील मंजूताई डोंगरवार माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी पार्टी, ओबीसी सेल गोंदिया, उपाध्यक्ष यांची माळी महासंघ पूर्व विदर्भ महिला आघाडी उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

माळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश माळी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, महासचिव नाना कांडलकर, उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण गोरडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!