AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथे शैक्षणीक किट वाटप कार्यक्रम उद्या

सडक-अर्जुनी, दिनांक २७ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनी च्या वतीने जिल्ह्यातील पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी दत्तक योजना व अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना सैक्षणिक किट वाटप सोबतच नवनिर्वाचित पदाधिकारी आणि भिमगित काव्यलेखन स्पर्धा चा पुरस्कार वितरण सोहळा मनोहर चांद्रिकापुरे आमदार यांच्या हस्ते तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे दुपारी साडे बारा वाजता आयोजित केला आहे सदर कार्यक्रमात सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमाला सैक्षणीक किट चे पात्र लाभार्थी व पालक आणी सर्व शिक्षक यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार , तालुकाध्यक्ष प्रदिप बडोले, सरचिटणीस महेश कवरे यांनी केले आहे

सडक-अर्जुनी,दिनांक २८ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनी च्या वतीने जिल्ह्यातील पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी दत्तक योजना व अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना सैक्षणिक किट वाटप सोबतच नवनिर्वाचित पदाधिकारी आणि भिमगित काव्यलेखन स्पर्धा चा पुरस्कार वितरण सोहळा मनोहर चांद्रिकापुरे आमदार यांच्या हस्ते तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे दुपारी साडे बारा वाजता आयोजित केला आहे सदर कार्यक्रमात सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमाला सैक्षणीक किट चे पात्र लाभार्थी व पालक आणी सर्व शिक्षक यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार , तालुकाध्यक्ष प्रदिप बडोले, सरचिटणीस महेश कवरे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!