AGM News24

Latest Online Breaking News

जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा खाडीपार येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत भव्य पालक मेळावा तसेच आपल्या शाळेतील आदर्श वर्ग उपक्रमाचा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम

AGM NEWS 24,सडक अर्जुनी, गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खाडीपार येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत भव्य पालक मेळावा तसेच आपल्या शाळेतील आदर्श वर्ग उपक्रमाचा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे 18 एप्रिल 2022 ला सकाळी दहा वाजता आयोजन केले असून तालुक्यात प्रथमच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आपल्या शाळेतील आदर्श वर्ग उपक्रमाचा व त्यात सहभागी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्या सौ. सुधाताई रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत पंचायत समिती सदस्या संगीता खोबरागडे, खाडीपार चे सरपंच योगराज मसराम, उपसरपंच हेमराज परशुरामकर, बँकेचे संचालक गजानन परशुरामकर, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र आरसुळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेमलाल परशुरामकर, शोभाताई परशुरामकर, खुशाल कापगते, किरणताई परशुरामकर, अंगणवाडी सेविका शांताबाई, मिराबाई चव्हाण, अनंताराम परशुरामकर,मोरेश्र्वर गायकवाड, नीलकंठ परशुरामकर, हमराज परशुरामकर, शिक्षक नूतन कुमार पाठक, कलावंत टी.जी. वाडगुरे, उमेश शिंगरे एस एन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे तरीपण सदर उपक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याची आवाहन मुख्याध्यापक तसेच शाळेतील शिक्षकांनी केले आहे

AGM NEWS 24,सडक अर्जुनी, गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खाडीपार येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत भव्य पालक मेळावा तसेच आपल्या शाळेतील आदर्श वर्ग उपक्रमाचा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे 18 एप्रिल 2022 ला सकाळी दहा वाजता आयोजन केले असून तालुक्यात प्रथमच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आपल्या शाळेतील आदर्श वर्ग उपक्रमाचा व त्यात सहभागी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्या सौ. सुधाताई रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत पंचायत समिती सदस्या संगीता खोबरागडे, खाडीपार चे सरपंच योगराज मसराम, उपसरपंच हेमराज परशुरामकर, बँकेचे संचालक गजानन परशुरामकर, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र आरसुळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेमलाल परशुरामकर, शोभाताई परशुरामकर, खुशाल कापगते, किरणताई परशुरामकर, अंगणवाडी सेविका शांताबाई, मिराबाई चव्हाण, अनंताराम परशुरामकर,मोरेश्र्वर गायकवाड, नीलकंठ परशुरामकर, हमराज परशुरामकर, शिक्षक नूतन कुमार पाठक, कलावंत टी.जी. वाडगुरे, उमेश शिंगरे एस एन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे तरीपण सदर उपक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याची आवाहन मुख्याध्यापक तसेच शाळेतील शिक्षकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!