AGM News24

Latest Online Breaking News

हिवताप जनजागृती महिना अंतर्गत एक दिवस एक कार्यक्रम

AGM NEWS 24

गोंदिया ८ एप्रिल- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप जनजागृती महिना अंतर्गत एक दिवस एक कार्यक्रम नुसार आज दिनांक ८/४/२०२२ ला जिल्हा हिवताप कार्यालय तर्फे बाई गंगाबाई महिला रुग्णालयात सभा घेण्यात आली व माहिती पत्रक वाटण्यात आले तसेच या प्रसंगी डॉ हुबेकर मॅडम यांनी मलेरिया बाबत लोकांना माहिती देऊन या रोगापासून बचाव करण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व पटवून दिले, तसेच मच्छर दानी चा वापर करावा, कुलर चे पाणी दर आठवड्याला बदलावे, वाहनाचा जळालेला इंजिन ऑईल आपल्या घराजवळच्या नाली मध्ये टाकावे या उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली,

या प्रसंगी डॉ जयंती पटले मॅडम, डॉ पौर्णिमा पतहे, मा. कुमरे साहेब जिल्हा पर्यवेक्षक, मा श्री. ढोके साहेब प्रयोगशाळा अधिकारी मा.श्री राकेश शेंडे मा.कुंभलवार जी, श्री. आशिष बले ,श्री. पंकज गजभिये, श्री. रवींद्र बसेन, श्री जयभाये, श्री मोहन पाटणकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!