AGM News24

Latest Online Breaking News

संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे – उपनगराध्यक्ष वंदना डोंगरवार

AGM News 24 अनिल मुनिश्र्वर – मुख्य संपादक

सडक अर्जुनी – नेतृत्व , दातृत्व व कर्तृत्व यांनी नटलेल्या शिक्षक व कर्मचारी यांनी आपल्या संपुर्ण सेवकालात संस्कारक्षम नविन पिढी घडविण्याचे महान कार्य केलेले आहे व पुढेही आपला या द्यानाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा असे मनोगत सौ वंदना किशोर डोंगरवार उपनगराध्यक्ष यांनी जिल्हयातील सेवानिवृत्त असोशियशन मार्फत सडक अर्जुनी येथे आयोजित सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांचा मेळावा प्रसंगी व्यक्त केले

या प्रसंगी भुमेश्वर पटले जिल्हा परिषद सदस्य , तेजराम मडावी नगराध्यक्ष , कविता रंगारी , चंद्रकला डोंगरवार , अनिल राजगिरे सभापती नगरपंचायत , शिवाजी गहाने , शालिंदर कापगते , अल्लाउद्दीन राजानी , निशा काशीवार तसेच स सेवानिवृत्त संघटनाचे एस डी कटरे , डी डी भेलावे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते

या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य , नगरपंचायत सडक अर्जुनी चे पदाधिकारी यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला सोबतच सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला कार्यक्रमप्रसंगी के एस कुलभजे सर , वी डी मेश्राम , डी एन रुखमोडे , एन के लांजे , यु डी उके उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!