AGM News24

Latest Online Breaking News

आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते बौध्द नगर येथे अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन

AGM NEWS 24,सडक/अर्जुनी, गोंदिया तालुक्यातील बौध्द नगर येथे दिनांक ३१/०३/२२ ला आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले .

यावेळी सरपंच सौ . प्रिती अमोल राऊत , उपसरपंच हरीजी कोसमे , सुर्यभान ठलाल , मिना तोरणकर , देवाजी बनकर , विपेंद्र बडोले , समता झिंगरे , पौर्णिमा बडोले , रूपा बनकर , आशिष येरणे , दयानंद बनकर , पतिराम बनकर , शिवचरण बनकर , रमेश बनकर , परसराम बारस्कर , , हिरालाल बारस्कर , वामन बनकर आदी मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!