AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समीक्षा बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न

गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संबंधाने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ताची समीक्षा बैठक सम्पन्न झाली.

यावेळी गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी श्री राजेन्द्र जैन म्हणाले की, गावा गावात पक्षाचे संघटन मजबुत करावे, आगामी विधानसभा व अन्य निवडणुकीत पक्ष मजबुत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांंच्या अडीअडचनी व सामाजिक कार्यात सहभागी व्हावे व पक्षाचे समाजाशी असलेली नाते घट्ट करावे तसेच पक्षाची विचारधारा सर्व सामान्य लोकामध्ये रुजवावी, कारण पक्षाची विचारधारा मजबूत असेल तर पक्ष सुद्धा मजबूत असतो. तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संबंधाने आढावा घेण्यात आला.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, केतन तुरकर, अशोक सहारे, रफिक खान, जगदीश बहेकार, अखिलेश शेठ, जितेश टेंभरे, सुनील पटले, शैलेश वासनिक, रमेश गौतम, सौ. सरला चिखलौंड़े, एकनाथ वहीले, नीरज उपवंशी, शोभा गणवीर, रामु चुटे, पूरण उके, चंदन गजभिये, सौ. उषा मेश्राम, सौ. सविता टेंभरे, सौ. शोभाताई गणवीर, विजय रहांगडाले, योगेश गौतम, पंकज तुरकर, माणिक पडवार, गंगाराम कापसे, राजेश जमरे, विजय लिल्हारे, रामेश्वर चौरागड़े, मुनेश्वर कावड़े, शहेशराम उपवंशी, दिलीप डोंगरे, पिंटू कटरे, डॉ प्रदीप रोकड़े, हाजरा शेख, डेविड बड़गे, धरमलाल राहंगडाले, राजेश माने, शिवलाल जमरे, सीताराम लिल्हारे, लक्ष्मीकांत चिखलोंदे, संदीप पटले, कृष्णकुमार ठकरेले, प्रफुल ऊके, दुर्योधन मेश्राम, दुलीराम भाकरे, नितिन गणवीर, सुरश कावड़े, दर्पण वानखेड़े, नागरतन बंसोड़, योगी येडे, नितिन टेम्भरे, तेजलाल येडे, लिकेश चिखलोंदे, भुवानसिंह हलमारे, राजेश चौरे, नन्दलाल लिल्हारे, राजकुमार दमाहे, राजेश ऊके, राजेश रामटेके, सुरेश भीमटे, पंकज चौधरी, सीताराम सुलाखे, राज शुक्ला, सतीश कोल्हे, भुमेंश्वर मानकर, श्रीराम निखाड़े, मनोहर चौहान, तिलकचंद पटले, युधिष्ठिर पटले, भूमेश शेंड, मदन चिखलोंदे, महेंद्र बघेले, कान्हा बघेले, सोनम मेश्राम, नरेंद्र बेलगे, रौनक ठाकुर, प्रशांत मेश्राम, मुन्नालाल प्रधान, रविकुमार पटले, गोविंद लीचड़े, कपिल बावनथडे, सतीश पारधी, लोकेश नागभीरे, साहिल पठान, डोलीराम डोहरे, तुषार ऊके, संजू कटरे, सलिल कुरैशी, रामेश्वर मानकर, राजेश नागपुरे, आरजू मेश्राम, इंदल चौहान, निशांत पटले, अनिल बावनकर व अन्य पदाधिकारी , कार्यकर्ता उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!