AGM News24

Latest Online Breaking News

एरिया ५१ कोहमारा येथे ‘ जागतिक महिला दिन ‘ साजरा

सडक/अर्जुनी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन ता.१० मार्च रोज गुरुवार ला आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालय एरिया ५१ कोहमारा येथे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन गंगाबाई रुग्णालयाच्या महिला अधिक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मंजू चंद्रिकापुरे मा. प्राचार्या ह्या होत्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनीताई रामटेके , डॉ. वंदना घरोटे ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनीताई गि-हेपुंजे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले संचालन मंजू डोंगरवार व अनिता बोंबर्डे यांनी केले. विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नवनिर्वाचित जि.प. महिला सदस्य व महिला नगरसेविका, सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार रेखा कोसलकर यांनी मानले कार्यक्रमात सत्कारमूर्ती सुधा राहंगडाले जि.प सदस्य, मंजूषा बरसागड़े अध्यक्ष नगर पंचायत अर्जुनी/मोर ,वंदना डोंगरवार उपाध्यक्ष नगर पंचायत सडक/अर्जुनी, कामिनि कोवे सभापति नगर पंचायत सडक/अर्जुनी, शशिकला टेभुर्ण नगरसेविका, दीक्षा भगत नगरसेविका, रीता लांजेवार नगरसेविका, कुंदा काशिवार सरपंच मुरपार, अश्विनी काशिवार उपसरपंच कोसमतोंडी ह्या होत्या. कार्यक्रमाला शुभांगी वाढिवे, छाया टेकाम, गुणवंता कापगते, पल्लवी कापगते, प्रियंका कापगते,वनिता मडावी, गुणा तागडे, रिता यावलकर, स्वीटी यावलकर, समीक्षा उदापुरे,मनीषा डोये, किरण मडावी,निशा यावलकर,छाया कोरे, रंजीता मेश्राम, पूनम खोब्रागडे, गीता खोब्रागडे, चारुशीला भीमटे, ज्योती गहाणे, नूतन पंचभाई, गीता सावस्कार, शमीम शेख, वैशाली रंगारी, भूमिता बोडणे, आणि तालुक्यातील इतर महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!