AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

AGM News 24

सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक. २० /२/२०२२ : मिनाक्षी बोरकर यांच्या निवासस्थानी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

रयेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले

यावेळी सौ.मंजु चंद्रिकापुरे, नगरपंचायत उपाध्यक्ष सौ.वंदना डोंगरवार, सौ. Caverject, beaucoup sildénafil données plus viagra pour homme cher. मीनाक्षी बोरकर, सौ.अंजली मुनिश्र्वर, सौ.भारती मस्के, सौ.जिया वाढई, सौ. शारदा हेमने, सौ.छाया लंजे, सौ.संजिवनी चाटोरे, सौ.वैशाली यावलकर, असमा शाह, सौ.उषा बावने, सौ.निशा मडावी, सौ.लता कुंभरे, सौ.गुरुमाऊली भोयर, कु. मनिषा लटये आदी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष व AGM News 24 चे मुख्य संपादक अनिल गोविंदरावजी मुनिश्र्वर आणि AGM News 24 चे उपसंपादक अरविंद मेंढे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन अंजलीताई मुनिश्वर यांनी केले व आभार मीनाक्षीताई बोरकर यांनी केले.

शेवटी सर्वाना अल्पोपाहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!