AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

AGM न्यूज24

सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक १९ /२/२०२२ : शिवजन्मोत्सव सोहळा समिती सडक-अर्जुनी तर्फे दुर्गा चौक परिसरात आयोजित भव्य शिवजयंती सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यात सकाळी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

त्यानंतर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं नंतर सायंकाळी चार वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले

यावेळी नगराध्यक्ष तेजराम मडावी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेवक आनंद अग्रवाल, गोपी खेडकर, महेंद्र वंजारी, असलेष अंबादे, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, संजय गिरहेपूंजे, प्रवीण भिवगडे, महेश डुंबरे, समितीचे अध्यक्ष अविरत (मुन्ना) पुरी, उपाध्यक्ष नितेश कोरे सचिव प्रवीण पटोले सहसचिव साहिल सय्यद कोषाध्यक्ष अनिकेत कापसे सहकोषाध्यक्ष धीरज पराते सदस्य रोशन गहाने, शंकर मेश्राम, दिग्रेस टेंभुर्णे, विक्रंम पुरी,गोपाल तिवारी चितेस शेंडे, ओम गहाने, विकास गहाने, मनोज पात्रे, दीपेश बडवाईक निखिल मुनीश्र्वर,रेहान शेख ,शुभम राऊत,आकीब शेख, गणेश मालदे, स्वप्नील बारसागडे,अवेस शेख, राजभाई कोदामेडी, चिंटू चर्चे, स्वप्नील मेश्राम, उत्तम मेंढे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!