AGM News24

Latest Online Breaking News

6 मार्चला होणाऱ्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा बैठकीचे आयोजन नियोजन सभा संपन्न

AGM न्यूज 24,

सडक अर्जुनी, गोंदिया. दिंनाक. २०/२/२०२२

सडक अर्जुनी येथे होणार्‍या जिल्हास्तरीय विश्व हिंदू परिषद बजरंग दल बैठकीचे सहा मार्चला आयोजन व नियोजन करण्याकरिता जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद चे पदाधिकारी व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत 20 फेब्रुवारीला नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली त्यानुसार सहा मार्चला जिल्हा स्तरीय विश्व हिंदू परिषद बजरंग दल विस्तारित बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविले आहे, यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत सहसंयोजक देवेश मिश्रा ,सचिन चौरशिया, गिरीश बागडे ,अंकित कुलकर्णी, डॉक्टर मिलिंद चौरे, विठ्ठल कोटेवार, महेश उप्राडे,विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष अनिल मुनीश्वर, मंत्री धीरज अग्रवाल, उत्तम मेंढे, व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!