AGM News24

Latest Online Breaking News

क्षेत्र सहाय्यक कार्यालय शेंडा येथे शिवजंयती साजरी करण्यात आली

AGM न्यूज 24,सडक अर्जुनी,दिनांक. १९:

सडक अर्जूनी वनपरिक्षेत्रातार्गंत येत असलेल्या क्षेत्र सहाय्यक कार्यालय – शेंडा येथे मा. कोमल चव्हाण प्राध्यापक आश्रम शाळा शेंडा यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो चे पुजन व कार्यक्रम करुन शिवजंयती सादर करण्यात आली.

यावेळी चव्हाण सर व फिरोज पठान क्षेत्र सहाय्यक शेंडा यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. वनरक्षक दिलिप माहुरे, हिवराज ईळपाते व गावकरी उपस्थितीत होते.

संचालन व आभार नरेशकुमार पातोडे वनरक्षक-शेंडा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!