AGM News24

Latest Online Breaking News

खा.प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त राकाँ सदस्यता नोंदणीचे शुभारंभ… विविध कार्यक्रमाचेही आयोजन

गोंदिया.दि.17- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.प्रफुल पटेल तसेच श्रीमती वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आज (ता.१७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक राष्ट्रवादी कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यता मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले. तसेच उपस्थित पदाधिकार्‍यांनी गावागावात पक्ष संघटना मजबुत करण्याचे संकल्प केले. याशिवाय रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले होते.

खा.प्रफुल पटेल यांचा वाढदिवस आज (ता.१७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादी कार्यालयात सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत केक कापून खा.प्रफुल पटेल व श्रीमती वर्षाताई पटेल यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली. यानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदस्यता मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले. तसेच याशिवाय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वश्री आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार खुशाल बोपचे, जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, देवेंद्रनाथ चौबे, प्रभाकर दोनोडे, कमलबापू बहेकार, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, प्रेम रहांगडाले, केतन तुरकर, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, रफिक खान, रमेश ताराम, मनोज डोंगरे, अशोक शहारे, सुरेश हर्षे, जगदीश बावनथडे, किरण पारधी, अर्जुनी नगर पंचायत अध्यक्ष सौ. मंजुषा बारसागडे, सडक अर्जुनी नगर पंचायत अध्यक्ष तेजराम मडावी,उपाध्यक्ष श्रीमती वंदना डोंगरवार, राजेश भक्तवर्ती, रवी पटले, सौ. अश्विनी पटले, उमराव मांढरे, शिवाजी गहाणे, गोपाल तिवारी, प्रशांत बालसनवार, सौ. आम्रपाली डोंगरवार, सौ. पुष्पलता दुरुगकर, यशवंत गणवीर, रतिराम राणे, विष्णू शर्मा,वाय. टी. कटरे, रमेश गौतम, दीनदयाळ डोंगरवार, के. एच. बिसेन, सौ. किरणताई कांबळे, सौ. पारबता चांदेवार, सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे, सौ. कृष्णा कोरे, सौ. सुमनताई बिसेन, सौ. रिताताई लांजेवार, सौ. निशाताई मस्के, सौ. माधुरी पिंपळकर, सौ. उषा वाडई, सौ. चित्रलेखा मिश्रा, सौ. ईश्वरी टेटे, सौ. शीला ब्राह्मणकर, सौ. दीक्षा सहारे, सौ. वनिता नाईक, सौ. शीला पटले, सौ. ललिता फुंडे, सौ. शशिकला टप्पे, भगत ठकरानी, सुनील पटले, शैलेश वासनिक, राजेश तुरकर, अजय उमाटे, राकेश जैस्वाल, निप्पल बरैया, शंकरलाल टेम्भरे , एकनाथ वहिले, सौरभ रोकडे, नागो सरकार, करण टेकाम, कपिल बावनथडे, प्रशांत सोनकुरे, भुवन रिणयात, राज शुक्ला, किरण बन्सोड, हरिराम आसवानी, दीपक कनोजे, विष्णू शर्मा, सुनील ब्राहमणकर, राजकुमार ठाकरे, सुरेंद्र रहांगडाले, कैलाश पटले, शैययद इकबाल, हर्षवर्धन मेश्राम, शालिकराम हातझाडे, श्रवण मुंडे, यादोराव तरोणे, दामेश्वर साखरे, राजेश रहांगडाले, सतीश पारधी, वीरेंद्र ईडपाते, विजय भांडारकर, सुनील ब्राहमणकर, भूमेश शेंडे, संदीप मिश्रा, विनायक शर्मा, कान्हा बघेले, दर्पण वानखेडे, सुरेश चुटे, आनंद अग्रवाल, दिलीप गभणे, योगेश डोये, विजय रहांगडाले, प्रशांत मेश्राम, सौ. सोनम मेश्राम, शरभ मिश्रा, सुरेंद्र रहांगडाले, भास्कर काठेवार, चोकेलाल येडे, श्यामकुमार फाये, लीलेश्वर रहांगडाले, गंगाराम कापसे, बिसराम चार्जे, अलकेश मिश्रा, राजाभाऊ ठाकरे, गणराज बिसेन, वामन गेडाम, अशपाक तिगाला, प्रतीक पारधी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, आमगाव व देवरी येथे खा. श्री प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!