AGM News24

Latest Online Breaking News

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू रेस्क्यू फोर्स सडक अर्जुनी युवती अध्यक्ष पदी स्वाती खोटेले यांची नियुक्ती

✍️ AGM News 24

सडक-अर्जुनी, गोंदिया, दिनांक. १७ फेब्रुवारी २०२२ सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी स्वाती खोटेले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी जीवन आधार फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर पोवार यांच्या विनंतीनुसार स्वाती खोटेले यांची सडक अर्जुनी तालुका युवती महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे.

स्वाती खोटेले या सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेतात व अनेकांना अडचणीच्या वेळेस मदत कार्यात मदत करतात त्यांच्या सामाजिक कार्यात असलेली जिद्द बघून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे

स्वाती खोटेले यांच्या नियुक्तीने सर्वच स्तरावरून यांचे शब्दसुमनाने स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!